या विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार ( Grants to OBC Students )

Grants to OBC Students : आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती ( इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे


भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास संदर्भिय दि. १३.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

Grants to OBC Students

तथापि, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी निकष व इतर अटी शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती ( इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल
OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार,

या शेतकऱ्यांना पुन्हा सहा हजार रुपये मिळणार

मुलभूत पात्रता
विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा. for precise seeking
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
29%
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास
प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम
प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त
दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.१.५० लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत
ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी
पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक
राहील.

८. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या / तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा

विद्याच्या परावलला राक्षणिक स्थायी राहत या सापाच्या ठिकाणी आहे अशी
शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
२.२ शैक्षणिक कि Pull up for precise seeking
१. सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा…

राशन कार्ड मिळणार

२. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर
योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPAचे गुण असणे
आवश्यक राहील.
३. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित
प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली
जाईल.

४. सदर योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७० % जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व
३० % जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी असतील.
५. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
६. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद,


Grants to OBC Students : वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात /
संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *