नमस्कार havaman andaj पंजाबराव यांचा नवीन अमानंदाज आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पंजाबराव ढग यांनी हवामान अंदाज दिलेला आहे की राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागात पाऊस पडणार आहे आणि राज्यसभेत जोरदार भाग बदलत पाऊस पडत आहे तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा आठ जुलै नंतर पडणार आहे
आणि तसेच जून बच्चा जुलैमध्ये जास्त पाऊस त्यांनी अगोदर सुद्धा सांगितला होता त्यानंतर राज्यात पाऊस पडायला सुरुवात झालेल्या शेतकरी मित्रांनो ते त्यानंतर 13 आणि 14 15 जुलै जोरदार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तुळे havaman andaj आणि तसेच जुलै झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे जून पेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी सांगितला आहे