राज्यात आज रात्री पासून थंडी वाढेल .

पंजाब डख- जानेवारी राज्यात आज रात्री पासून थंडी वाढेल . दिवसभर सुर्यदर्शन .

माहितीस्तव – 25 जानेवारी पासून 7 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. वातावरणात सकाळी धुके असणार आहे पिकांची काळजी घ्यावी . दिवसा उन्हाचा पारा वाढत जात राहील . पण रात्री थंडी कायम असेल . फक्त राज्यात दि , तारखेला लातूर सोलापूर सांगली भागात ढगाळ वातावरण असेल द्राक्ष बागायत शेतकर्‍यांनी द्राक्षाची काळजी घ्यावी . जनतेने देखील स्वःताची व पाळीव प्राणी वयोवृद्ध यांची काळजी घ्यावी .

ही पण बातमी वाचापुढील हवामान अंदाज 2022

दिवसा देखील थंडी जाणवेल . दिवसा स्वेटर घातलेले दिसतील .
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.25/1/2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *