पंजाब डख – 4 डिसेबंर पासून हवामान कोरडे राहील! . पण
9,10,11 डिसेबंर ला काही जिल्हात भाग बदलत तुरळक भागात पडणार पाउस !.
हा पाउस सर्वदूर नाही .
ही पण बातमी वाचा आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं का ? नाही तर होणार तुमच्या वर
माहितीस्तव – दि.4,5,6,7,8 डिसेबंर या तारखेत थंडी जाणवेल व 4 डिसेंबर ला धुई , धूके, धुराई येणार आहे . आपल्या पिकांचे नियोजन करावे . आपल्या पिकांची काळजी घ्यावी .
9,10,11, डिसेबंर ला काही जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंदपूर यवतमाळ नागपूर वर्धा अकोला अमरावती वाशिम बुलढाणा जळगाव औरंगाबाद जालना बिड परभणी हिगोंली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली नगर या जिल्हात तुरळक ठिकाणी पाउस आहे.
ही पण बातमी वाचा नवीन सौर पंप असा करा अर्ज
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.03/12/2021