राज्यात पाऊस पडणार पंजाबराव डख

डिसेबंर ला भाग बदलत तुरळक भागात पडणार पाउस !.

डिसेबंर तिन दिवस राज्यात वातावरणात बदल झालेला दिसून येइल . व तिन दिवस भाग बदलत पाउस पडणार आहे हा पाउस सर्वदूर नसेल पण पाउस येणार आहेच . व 4, डिसेबंर पासून पून्हा थंडी सुरू होइल व 4 डिसेंबर ला धुई , धूके, धुराई येणार आहे आपल्या पिकांचे नियोजन करावे . आपल्या पिकांची काळजी घ्यावी पंजाबराव डख

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.26/11/2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>