डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस भारतीय हवामान

डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस भारतीय हवामान
विभागाचा
अंदाज मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यात येत्या 27 ते 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची तसेच काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबरची सुरुवात देखील पावसाने होती. शेवटही पावसाने होतो आहे. IMD हवामान विभागाने 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता.

ही पण बातमी वाचा तुमच्या नाववर किती सिम कार्ड आहेत मोबाईल वर पहा

गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व मध्यम पाऊस व वारा शक्यता आहे.27 ला विर्दभात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची
शक्यता आहे.

ही पण वाचा शिक्षक भरती 2021

उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न -29 ला विदर्भ मराठवाड्यात पाऊस डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व
यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना काही ठिकाणी हलव्या पावसाची शक्यता. जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *