पंजाब डख – राज्यात उद्या पासून सुर्यदर्शन व थंडी धुके.
उद्या वरुण राजा निघूण जाण्यास तयार!
शेतकर्यांचे सोयाबिन कापूस घरी येणार! आनंदाची बातमी- पंजाब डख .
सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी .
. माहितीस्तव-
शेतकर्यांनी आपले आलेले सोयाबिन 10 ऑकटोबर ते 16 या दरम्याण काढूण घ्यावी . . 17,18,19, ऑक्टोबर ला तुरळक पाउस पडणार आहे शेतकर्या नी कापूस वेचनी करूण घ्यावी सोयाबीन काढावे व द्राक्ष बागायतदार यांनी धुई धुके दररोज राहील याची काळजी घ्यावी .
ही पण बातमी वाचा नवीन घरकूलसाठी खुशखबर
आता वरुण राजा ची 17,18,19 ऑक्टोबर ला बॅटींग सातारा, सोलापूर, कोल्हापूर सांगली उस्मानाबाद लातूर व कोकनपट्टी पुणे मुंबई नाशिक या भागाला जाता जाता झोडपूण काढणार आहे.
शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे
ही पण बातमी वाचा शेळीपालनसाठी मिळणार 250000 लाख रु
नाव पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता / सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा
दि.10/10/2021
Pmay