तुमचे स्वागत चक्रीवादळाची तीव्रता आणि गती वाढली आज रात्रीपासून महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरही वाढणार पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यानंतर या चक्रीवादळाचा वेग 110 किलोमीटर वरून 140 किलोमीटर प्रतितास एवढा वाढला असून.
या चक्रीवादळाचा वेग आणखी तीव्र होऊन 160 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे जवळपास अतितीव्र स्वरूपात वादळ गुजरात पोरबंदर या ठिकाणाला धडकण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवली आहे या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सद्यस्थितीमध्ये या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू स्पष्टपणे उपग्रहाद्वारे पाहिला जात असून केंद्रबिंदूच्या व्यासाचे तापमान असून या वादळाची उंची जवळपास चार किलोमीटर आहे.
ही पण बातमी वाचागाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार
या वादळाचे चार किलोमीटर उंचीचे तापमान सद्यस्थितीमध्ये चक्रीवादळ रत्नागिरीपासून 75 किलोमीटर आहे महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे दक्षिण कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून आज रात्रीपासून पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
यामध्ये पुणे रायगड मुंबई अहमदनगर औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून हळूहळू पावसाचा जोर वाढायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये केवळ आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे