राज्यात मुसळधार पाऊसला सुरवात होणार

पंजाब डख- राज्यात पुन्हा 29,30,31 ऑगस्ट 1,2,3 सप्टेबंर या तारखेत मुसळधार पावसाचा अंदाज आहेच

दि.21,22,23 ऑगस्ट मराठवाडा व विदर्भात जोरदार तिन दिवस पाणी होणार !

राज्यात 24,25,26,27,28 पाच दिवस सुर्यदर्शन होइल . शेतकर्‍यानी आपले मुगाचे पिक या पाच दिवसात काढूण घ्यावे – पंजाब डख !

ही पण बातमी वाचा आताची सर्वात मोठी बातमी नारायण राणे यांना अटक होणार

माहितीस्तव – राज्यात दि. 21,22,23, पर्यंत पाउस राहील . व दि.24,25,26,2728 ऑगस्ट हवामान कारेडे राहील . शेतकर्यानी आपले मुग या पाच दिवसात काढूण घ्यावे कारण पून्हा 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेबर राज्यात मुसळधार पाउस पडणार आहे. तो पाउस नांदेड, परभणी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सांगली. नगर बिड जालना बुलढाणा , अकोला , अमरावती, यवतमाळ, वाशिम हिंगोली जळगाव धुळे औरंगाबाद नाशिक पूणे या जिल्हात जास्त पाउस पडणार आहे. या जिल्हातील धरण क्षेत्रात या पावसाने आवक येण्यास सुरवात होइल . उर्वरीत राज्यात देखील ठिक ठिकाणी जोरदार पाउस पडणार आहे. व काही भागात तूरळक पाउस पडेल .जनतेने सर्तक रहावे .

ही पण बातमी वाचा पीकविमा यादी 2021

लातूर , नादेंड , यवतमाळ या तिन जिल्हात 25 ऑगस्ट पासून पाउस ते 3 सप्टेंबर पर्यत पाउस पडणार!

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा ) 21/08/2021

One thought on “राज्यात मुसळधार पाऊसला सुरवात होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>