पंजाब डख- राज्यात वरुण राजाचा मुककाम आठ दिवस असणार !
उत्तर महाराष्ट्रात , मराठवाडा, पूर्वविदर्भ, प . विदर्भ या भागातील काही जिल्हातअति मुसळधार पाउस पडणार जनतेने सर्तक रहावे ?
राज्यात दि.16 ऑगस्ट 17,18,19,20, 21,22,,24 ऑगस्ट या दरम्याण वरुण राजाचे विजेच्या कडकडाट सह जोरदार आगमण!..
पिकांसाठी हा पाउस निर्णयक असेल .
खालील लिंक वर क्लीक करून नक्की पहा
माहितीस्तव – राज्यातील नादेंड लातूर हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा परभणी बिड जालना औरंगाबाद नगर जळगाव धुळे नंदूरबार नाशिक या जिल्हात अति मुसळधार पाउस पडणार जनतेने सर्तक रहावे . राज्यातील उर्वरीत जिल्हात पण कमी अधिक प्रमाणात आठवडा भर पाउस राहणार आहे .
देशातील अंदाज
(दि. 14 ते 22 ऑगस्ट दरम्याण तेलांगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू ओडीसा, झारखंड प.बंगाल, मध्यप्रदेश हरयाणा उत्तर प्रदेश पंजाब बिहार, छत्तीसगड, , या राज्यात . राज्यातील काही भागात पाउस मुसळधार अतिमुसळधार ,रिमझिम पडणार आहे.
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .
इथे क्लीक करून नक्की पहा
केंद्र सरकारचे या योजनेचा लाभ घ्या / लाखो रुपये कमवा
शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
14/08/2021