पुन्हा एकदा तुमचे स्वागत चक्रीवादळ शांत पण महाराष्ट्राचे इतक्या जिल्ह्यात पावसाची शक्यता काय आहे.
सविस्तर माहिती समुद्रात निर्माण झालेली चक्रीय वादळ आणि रात्री उशिरा म्हणजे अकराच्या सुमारास गुजरात किनारपट्टीला धडक दिली आणि रात्री उशिरा चक्री वादळ शांत झालं पण त्या अगोदर काल दुपारपासून महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या चक्रीवादळा मध्ये प्राप्त होत.
ही पण बातमी वाचा यांचा बँक खात्यात 4 हजार जमा होणार
असलेल्या प्राथमिक माहितीनुसार विविध दुर्घटनांमध्ये दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत तर 2542 घरांचे अंशत आणि सहा हजार घरांची पूर्णता पडझड झाली आहे.
चक्रीवादळ पूर्णपणे शांत झाली असली तरी त्यांचा प्रभाव कायम असून हवामान खात्याने महाराष्ट्र 24 तासांमध्ये पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये वर्तवली आहे.
कोकण किनारपट्टी भागातील पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.