hdfc scholarship 2024 apply online : स्कॉलरशिप अंतर्गत पहिली ते बारावीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात म्हणजे फॉर्म भरू शकतात तसेच बारावीनंतरची विद्यार्थी सुद्धा जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सला आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकतात
तसेच काही स्टुडन्ट आहेत ते सुद्धा येथे फॉर्म भरू शकतात या स्कॉलरशिप चा फायदा असा आहे की 75 हजार रुपये पर्यंत ही स्कॉलरशिप मिळते आणि ही स्कॉलरशिप दरवर्षी मिळते आता या स्कॉलरशिप साठी कोण पात्र आहे तसेच यासाठी अप्लाय म्हणजेच फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे
तुम्हाला सगळी माहिती दिसेल बेनिफिट्स पहा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इथे जनरल ग्रॅज्युएट स्टुडंट 35000 पर्यंत आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडन्ट साठी
55% कमीत कमी तुम्हाला मार्क्स असणे गरजेचे आहेत त्यानंतर अडीच लाखाच्या आत मध्ये उत्पन्न पाहिजे अशा प्रकारचे ही अट राहील तरी
hdfc scholarship 2024 apply online : माझा अर्ज करायचा तर वेबसाईट गेल्या तिथे काय कागदपत्र लागतात सविस्तर माहिती वाचा आणि संपूर्ण माहिती माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा भरू शकता