Hospital job : जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग
महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
| महाराष्ट्र राज्यातील उमेदवार कोण अर्ज करू शकतात
फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात अनुभव / फ्रेशर
Gender इलगीबीलिटी, Male & Female
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी
अर्ज फी ०/-
नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब)
निवड प्रक्रिया
अर्ज सुरू होण्याची तारीख
| अर्ज सादर करण्याची शेवटची
तारीख
अर्ज सादर करण्याचा पत्ता
अधिकृत वेबसाईट
|
मेरिट लिस्ट
प्रशासकिय कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, मुख्य
डाकघर समोर, बीच रोड अलिबाग जि. रायगड पिन-४०२ २०१.
| www.raigad.gov.in
नोकरीचे ठिकाण रायगड
Hospital job : नेमणूक ही फक्त ११
महिण्याकरीता करार तत्वावर अटी व शर्ती नुसार करण्यात येईल.
२) जाहिरातीमधिल पदे ही राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील करार
तत्वावरील मानधनावर आधारीत आहेत, त्यामुळे सदर पदावर स्थायी/ कायम करण्याचा कोणताही
हक्क राहणार नाही.
३) सदर पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु राहणार नाहीत तसेच नेमणुक करण्यात आलेल्या कंत्राटी
कर्मचा-याला शासकिय सेवेत नियमित सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा
त्याकरीता दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
४) सदर पदांवर फक्त ११ महिण्याकरीता कंत्राटी तत्वावर तात्पुरती नेमणूक देण्यात येऊन त्यांना वरील
पदानुसार

