नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर 5 लाख पर्यंत हॉस्पिटल चा खर्च या योजनेतुन होणार आणि या योजनेची यादी आली आहे तर आपण या लेखा मध्ये पहाणारा आहे यादी कशी पाहायची तर
नवीन यादी पाहणे साठी तुमि मोबाईलवर पहा
सर्वात अगोदर तुम्हाला pmjay.gov।in वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेले नंतर तुम्हाला खालील पेज सारखा दिसले
आणि मग तुमि तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगइन करायाच आहे आणि submit वर क्लीक करयाचा आहे मग तुम्हाला 1 otp येणार तुमच्या मोबाईलवर मग टाकायचं आहे (ayushman bharat yojnana )
नग तुम्हाला तिथं राज्य निवडायचा आहे ते निवडले नंतर तुम्हाला तुम्हाला जिल्ह निवड्याच आहे आणि मग तुम्हाला तालुक तुम्हाला आता खालील पेज सारखा दिसले (ayushman bharat yojnana)
ही पण बातमी वाचा जनधन खातेदारांना साठी आनंदाची बातमी जमा होणार 1500 रुपये
आणि आता तुम्हाला जे नाव चेक करायच असले ते तुम्हाला टाकावे लागले मोबाईल नंबर वरून सुध्दा तुम्ही पहू शकता आणि जर तुमचा नाव असले तर तुमि तुमच्या गावचे csc सेन्टर जाऊन कडू शकता कार्ड भेटले नंतर तुमि योजने चा लाभ घेऊ शकत (ayushman bharat yojnana)
ही पण बातमी वाचा शेती विषय नवीन योजना