तुमच्या नाववर किती सिम कार्ड आहेत मोबाईल वर चेक करा ( How much is the SIM card on the name )

How much is the SIM card on the name : नमस्कार तुमच्या नावावर किती सिम कार्ड आता मोबाईलवर चेक करा मित्रांनो आता सिम कार्ड बरेचसे जण खूप प्रमाणात घेत आहे.

आता सिमकार्डवाले सुद्धा काही प्रमाणात चुकी करत आहे कारण तुमचा अंगठा घेऊन एखादा सिमकार्ड क्रॉस मध्ये सुद्धा विकत आहे त्यामुळे सामान्य माणसांना त्रास होऊ शकतो कसा त्रास होऊ शकतो तुमच्या सिम काढून कोणाचे फसवणूक होऊ शकते कोणाला शिव्या दिल्या जाऊ शकतात पण आता तुमच्या नावावर सिमकार्ड किती आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता हे तेवढीच आनंदाची बातमी.

How much is the SIM card on the name

त्यासाठी राज्य सरकारने जे वेबसाईट काढलेली आहे त्या वेबसाईटवर आपण जाऊन चेक करू शकता की आपल्या नावावर किती सिमकार्ड आहे सध्या आपण किती वापरत आहे कोणत्या नंबर आहेत आणि जर तुम्हाला ते नंबर बंद करायचं ते सुद्धा ऑप्शन दिलेला आहे

https://tafcop.dgtelecom.gov.in/

सर्वात अगोदर तुम्हाला खाली एक वेबसाईट दिली आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे.

How much is the SIM card on the name : राज्य निवडल्यानंतर तुम्हाला आता तिथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून सबमिट करायचंय त्यानंतर तुमच्या काही नंबर दिसतील कोणत्या कंपनीचे आहेत आयडिया असं वडाफोन असो जिओ असो हे तुम्हाला तिथं दिसतील तुमचे मोबाईल किती नंबर चालू आहेत हे सुद्धा दिसला ना तुम्हाला जो नाही पाहिजे तो तुम्ही बंद सुद्धा करू शकता

ABMarathi
ABMarathi
Articles: 184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *