रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे साठी उपाय / Immunity Booster

Immunity

 

अजून घरी जास्त दिवस बसण्यासाठी सांगितलेला आहे तर खरंच आपण शासनाला प्रशासनाला पोलिसांना मदत करू आणि खरच ह्या रोगाला पण हारु हा आत्मविश्वास आज आपण वाढवू आणि हे होत असताना असा कुठलाही प्रकारचा रोग असू घालवण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती ची गरज आहे.

Immunity Booster

वाढवण्यासाठी त्याच्या काही टिप्स देण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे तर आपल्याला सगळ्यांना नमस्कार करतो आणि सांगायला सुरुवात करतो सांगत असताना सुरुवातीला एकच सांगा नेहमी आज घरी बसून प्रत्येकाचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला नाही विश्वास ठेवा आज एवढी आरोग्य विभागाचे डॉक्टर्सची आज काम करायला गेले फक्त आपल्यासाठी हे माझ्यासाठी हा विचार करायचा आणि मी वाचलो तर पुढे काही तरी अजून चांगलं करू शकतो.

हा जर विचार प्रत्येकाने केला तर नक्कीच हे संकट किंवा अशा प्रकारच्या आजारपण घालू शकतो घरी बसून अजून आपण काय रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो रोगप्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रत्येक जण आहारातून किंवा व्यायामातून रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे बरोबर आहे पण त्याच बरोबर सांगायचं म्हटलं तर विश्वास आत्मविश्वास आत्मविश्वास वाढला
आपण आहार योग्य घेऊ आज व्यायाम योगासनं जेव्हा करू तेव्हा घरी बसल्या बसल्या आज आपण योगासन करू शकतो व्यायाम करू शकतो आहार सात्विक आहार स्वतःला ऑक्सीजन जेवढा महत्त्वाचा तेवढाच आहार महत्त्वाचा आहे तेवढा आहार महत्त्वाचा तेवढाच तुमचा ऑक्सिजन महत्त्वाचा वाढवण्यासाठी आज तुमची पचनक्रिया ठीक चालले पाहिजे आज घरी बसून आपल्या प्रतीक म्हणजे बरेच लोक म्हणतात की नाही बाहेर फिरायला जाणं वगैरे आमचं बंद झाले आहे मग कसं आमचे वजन वाढणार पण योगासना तुम्ही ते कंट्रोल करू शकता खूप साधी सोपी गोष्ट आहे आज खूप वेगवेगळ्या प्रकारची योगासन य आतून आपण आपले घालू शकतो कितीतरी उदाहरणे आहेत आणि हे पूर्वीपासून आपल्याला सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आपल्या संस्कृतीचा आज आपल्याला अभिमान वाटतं बरोबर ठेवला पाहिजे आपल्याला पूर्वीच्या लोकांनी आपल्या संस्कृतीबद्दल खरच आपल्याला आज फार मोठी किंमत समजलेले आपल्याला फार मोठा अभिमान वाटला गेलेला आज की आपल्या भारताची संस्कृती किती चांगले आहे.

ती संस्कृती जपूया मी हेच नेहमी सांगत असते आपण निसर्ग जपूया नैसर्गिक गोष्टीतून आपण मोठे आजार सुद्धा घालू शकतो रोगप्रतिकार वाढवण्यासाठी कसा आहे की सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे आहाराबद्दल तर मला खूप लोक विचारतात ते आम्ही अशा प्रकारचा हात झाल्यानंतर असं वाढू शकतो हे होऊ शकतं बरेच लोक म्हणतात नाही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर या गोष्टी होऊ शकतात पण सगळ्यात सांगायचं म्हणजे वातावरणानुसार पाहिजे तीन ऋतू मध्ये आपले तीन प्रकारच्या हासायचे पुर्वी पावसाळा सुरू झाला की मार्ग मिळायचं नाचणीचे आंबील असायची उन्हाळ्यात

अर्ज करने साठी खालील लिंक वर क्लीक करा
किती पण नसेल लोकांना मार्ग म्हणजे काय आणि काही काळ वरदान उडदाच्या डाळीपासून बनवलेले जायचं त्याच्यातून रोग प्रतिकारशक्ती वाढली जायची कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला बघा सर्दी-खोकला-ताप याचे प्रमाण खूप वाढलेले असायचे तर तुम्ही करून त्या वेळेस तीला होत नाहीत किंवा सर्दी खोकला या प्रकारे आपण नेहमी आजारी पडायचे पावसाळ्यात लोक भिजल्यानंतर किंवा शेतात वगैरे काम करायला जायचं कुठे दिसून आल्यानंतर सर्दी आजार किंवा ताप खोकला ताप अशा गोष्टी याचा उपयोग केला जायचा तुम्ही काय करू शकता त्याच्यानंतर बघा कि आता उन्हाळ्याचे दिवस आहे या दिवसांमध्ये तुम्ही नाचणीचे आंबील सगळ्यात चांगली नाही तरी ह्या गोष्टी पुराणात याचा उपयोग करू शकतो.
काय देऊ शकता सुद्धा आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी असतात किंवा हिवाळ्यात ताक जास्त घेऊन चालणार नाही किंवा हिवाळ्यात आपण मार्ग घेऊन चालणार नाही त्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे चांगले प्रकारचे आज आपण केले पाहिजे.

तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते चांगली राहू शकते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एरिया वाईज आपल्याला हा पूर्वीचे लोक खरच खूप हुशार होते बघाना आपल्यालाच माहिती आहे पण आपण त्याच्या विशेष करून बसलेला आज महाराष्ट्रीयन थाळी खाली करून बसलो करून बसलो त्याची नंतर आता साउथ इंडियन म्हणजे त्याची साउथ वाल्यांची साउथ इंडियन थाळी वेगळी आज पंजाबी गुजराती तरी ह्या तुम्ही पास्ट पूर्वीच्या लोकांनी काय केले आहे की आता राजस्थानला ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या पद्धतीचा हा तिथल्या लोकांच्या साठी केलेला घेतला पाहिजे तिथे घेतला पाहिजे आज महाराष्ट्रीय लोकांच्यासाठी जिथानी दिलेल्या तर ते चाळीस हजार विचार केला महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं तर तुम्हाला पिठलं-भाकरी आली म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना भाकरी पिठलं हे तुम्हाला थोडा ऍडव्हान्स करून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तर महाराष्ट्रीयन थाळी आपण जे म्हणतो तर त्यात बघा काय काय येते पण आज सगळे केमिकल वरती पिकवलेला तोडण्याची पिकवा हे मला यातून सांगायचं शेतकऱ्यांना खरंच शेतकरी मायबापा म्हणायला हरकत नाही आज येवढे संकट असतानासुद्धा देशावरती शेतकरी काम करतो भाजी पिकवतो आणि तो आनंद आपल्याला आज घरपोच करतो म्हणून आज आपण घरी जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारे खरच ह्या शेतकऱ्याला आपला देश कृषीप्रधान देश मानला जातो आणि आज त्या कृषी प्रधान देशातल्या बळीराजाची अवस्था बघा आज त्याने इतका असून सुद्धा आज तो हरला नाही तो आजही आपल्याला भाजी पुरवण्याचे काम करतोय तो त्याच्या पासूनच त्याच्या कष्टातून जनावरं सांभाळली जातात त्या जनावरांचे दूध सुद्धा आज आपल्याला खरं सांगायचं तर त्याला शेतकऱ्यांमुळे मिळते मिळते मग आज एक विचार करायला पाहिजे की शेती करायला सुद्धा आपण मागे पुढे बघायला नाही पाहिजे आपण जर करायचे असेल तर तुम्ही तरुण वर्ग नंतर विनंत्या मावा गुटखा याच्या मागे लागण्यापेक्षा खरंच तुम्ही शेतीच्या मारला तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही खरोखर बळीराजा पोस्ट तुम्ही आज नोकरीसाठी नोकर होण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करत आहे त्याच्यापेक्षा तुम्ही राजा होण्याचा प्रयत्न करा बळीराजा होण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वीकारा।
आज आपल्याला आपल्या समाजाला सगळ्या होऊ शकतो हा समाजातून रोग काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो रोगप्रतिकार वाढवण्यासाठी न्याचरल पुढे येणे गरजेचे आहे आज पिझ्झा बर्गर वेगवेगळ्या प्रकारचे आपण बाहेर जाऊन खातो केमिकलयुक्त खाना तर उपकार करा खरं सांगायच तर स्वतःच्या शरीरावरती हे बंद करा। दिराला सकस आणि सात्विक आहाराची गरज आहे हे तुम्ही समजून घ्यायचं शक्ती वाढवण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंट घेतात काय काय करतात। पॉझिटिव्ह एनर्जी स्वतः तयार करा आज तुळशीतून आपल्या तुळशीच्या पानातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो ऑक्सिजनची लेवल वाढवू शकता ऑक्सिजन जास्त वाढला शहरात आपल्याला योग्य असेल तर बघा कि रोगप्रतिकारशक्ती योग्य असते काम करतात आपल्या सैनिक पेशी म्हणून काम करतात तर त्यांना गरज असते आज वेगळ्या प्रकारचं न्याचरल फुड घ्या त्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो याचं आपली पचनक्रिया चांगली राहू शकते पिझ्झा बर्गर खाऊन तर काय सगळं पिझ्झा बर्गर खाऊन आपल्याला सगळं पचन क्रिया बिघडायला लागले आणि माय बापू विनंती त्याच्यावर तरी शहाणे व्हायला पाहिजे आपण त्याच्यामध्ये अनुभव घ्यायला पाहिजे असे मला वाटायला लागले आता ती चायनीज वगैरे काय कुठल्या प्रकारचा फूड खाऊ नका महाराष्ट्रात या वातावरणाचा विचार करून पालेभाजीचा आपल्याला हार आपल्या पूर्वजांनी सांगितलेले भाकरीचा सांगितल्या पिठलं भेटल्याचा हार सांगितलेला तिथल्या वातावरणाचा पूर्वीचे लोक खरच खूप हुशार होते महाराष्ट्रीयन म्हणजे काय महाराष्ट्रीयन म्हणजे काय ह्या समजून घ्या पिझ्झा बर्गर हे महाराष्ट्र मध्ये येत नाही चाइनीज हे महाराष्ट्र मध्ये येत नाही.
हलका हात तोच आपल्याला ताकत चांगली देऊ शकतो व्हेज मध्ये आपण खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ शकतो आणि व्हेजिटेरियन राहून आपण आपला चांगला आरोग्याचा आणि आपल्या जीवनाचा खरंच आणि हा परमेश्वर आपल्याला दिलेला त्याचा सदुपयोग समाजासाठी करू शकतो आपल्या विचारांचा उपयोग करू शकतो खरंच नेहमी हसत खेळत राहा आनंदात ईतकच सांगेन आणि खरच प्रत्येकाला विनंती करेन की घरी बसून थँक्यू धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *