पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती ( India posr office job )

India posr office job : विभागाचे नाव भारतीय डाक विभाग
कॅटेगरी केंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट ]
कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार
| अनुभव / फ्रेशर
अनुभवाची आवश्यकता आहे. फ्रेशर अर्ज करू शकत नाही
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑफलाईन

अर्ज फी फी नाही
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)
डाक विभागात सरळसेवा भरती 2026 | India Post…

निवड प्रक्रिया
Theory Test (Computer Based / Written) + F महा
Apply Start Date

अर्ज पाठविण्याचा पत्ता
The Senior Manager (Gr. A), Mail Motor Service,
GPO Compound, Salapas Road, Mirzapur,
| Ahmedabad – 380001
| अधिकृत वेबसाईट
| www.indiapost.gov.in
| नोकरीचे ठिकाण
Ahmedabad

India posr office job : मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्था. • तांत्रिक पात्रता: • हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे. • मोटार यंत्रणेचे ज्ञान (उमेदवाराला वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावे). • अनुभव: हलक्या आणि जड मोटार वाहने चालविण्याचा अनुभव कमीत कमी तीन वर्षांचा.

ABMarathi
ABMarathi
Articles: 379

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *