India Post job 2025 : भारतीय डाक विभाग भरती
शिक्षण – 10 वी उत्तीर्ण
महिला | पुरुष पात्र
अर्ज फी नाही | परीक्षा नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10/07/2025
महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी लगेच अर्ज करा
भारतीय डाक विभाग
डाक जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा
योजनेसाठी विमा एजेंट (Direct Arena) बेट भरती

पात्रता आणि इतर निकष:
१. वयोमर्यादाः किमान १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा नाही.
२. शैक्षणिक पात्रता : अर्जदाराने केंद्र/राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेद्वारे घेतलेली
दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
३. अनुभवः अर्जदाराला विमा योजनांचे ज्ञान, मार्केटिंग कौशल्ये आणि संगणकाचे कामकाजाचे
ज्ञान असणे आवश्यक आहे.
४. श्रेणी: बेरोजगार/स्वयंरोजगार असलेले तरुण, महिला, माजी जीवन विमा सल्लागार,
कोणत्याही विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळाचे
कार्यकतें, निवृत्त शालेय शिक्षक, बचत गट, ग्रामपंचायतीचे सदस्य पीएलआय डायरेक्ट
एजेंटसाठी अर्ज करू शकतात.
५. ज्या उमेदवारांची पीएलआय/आरपीएलआय ‘डायरेक्ट एजेंट म्हणून निवड केली जाईल
यांना वेळोवेळी पदांच्या विभागांनी ठरवून दिलेल्या दरांनुस्कार प्रोत्साहन / कमिशन आधारावर
नियुक्त केले जाईल.
६. पीएलआय / आरपीएलआय डायरेक्ट एजंटसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे
केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.
७. निवड केलेल्या उमेदवारांना ‘परवाना परीक्षा द्यावी लागेल आणि परवाना परीक्षा
यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना जारी केला जाईल.
८. निवडलेल्या उमेदवारांना तात्पुरत्या परवान्यासाठी ५०/- रुपये आणि कायमस्वरूपी परवाना
परीक्षा शुल्क ४००/- रुपये शुल्क भरावे लागेल.
९. उत्तीर्ण उमेदवारास रु. ५०००/- (रुपये पाच हजार मात्र) चे राष्ट्रीय बचत पत्र (NSC)
“सिक्युरिटी डीपॉझीट” स्वरूपात भरणे बंधनकारक राहील.
१०. मुलाखतीसाठी उमेदवारांनी मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो
आणि इतर संबंधित कागदपत्रांसह खालील कार्यालयात उपस्थित राहावे.
मुलाखतीचे ठिकाण
वेल
दिनांक
वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे
१०.७.२०२५
सकाळी ठीक
११.००
वाजता
कार्यालय, दुसरा मजला, ठाणे (प) रेल्वे
स्टेशनजवळ, ठाणे – ४००६०१.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विकास पाटील (९८६७७२४२६६)