इंदुरीकर महाराजांची दुसरी बाजू indurikr-mharaja-informstion

मोठी indurikr-mharaja-informstion सेलिब्रिटी एखाद्या चित्रपटातले ते हीरोइन अथवा भारदस्त आवाज असेल ते मोठे उद्योगपती नाहीये वगैरे पण त्यांच्याकडे गर्दी खेचण्याची ताकद आहे मी बोलतोय देशमुख यांच्या बद्दल होय इंदुरीकर महाराज निवृत्ती महाराज देशमुख या व्यक्तिमत्त्वाची वेगळी अशी ओळख सांगण्याची गरज नाही.

आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात असल्या आजच्या जमान्यात इंदुरीकर महाराज यांच्या विनोदी कीर्तन यांचे कीर्तन इंदुरीकर महाराज इंदुरीकर महाराजांनी वयाच्या 22 23 व्या वर्षी कीर्तन करायला सुरुवात केली आश्चर्याची बाब म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या पुढील दोन वर्षांच्या तारखा बुक आहेत.

आता जर कोणाला महाराजांना कीर्तनासाठी बोलायचं असेल तर 2021 वाणी तारीख नाहीये आपल्या शिक्षण संस्थेचे करता वापरतात ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी बहुउद्देशीय संस्था या अंतर्गत त्यांचं सामाजिक काम झालं अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील इंदुरी आहे तालुक्यातील ओझर येथे राहतात इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख यांचे कीर्तन कार्य या शब्दाला गावोगावी जाऊन कीर्तन करताना इंदूरीकर महाराजांचा रोजचा विमान प्रवास 600 किलो मीटर पासून एक हजार किलोमीटरपर्यंत होतो महाराजांच्या शाळेत एका विद्यार्थ्याला फक्त 250 रुपये एवढा खर्च येतो मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर किर्तनकार पेक्षा इंदुरीकर महाराज युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे यासारख्या समाज माध्यम सुद्धा इंदूरीकर महाराजांचा बोलबाला दिसतो तरुण-तरुणींना त्यांची नक्कल करायला खूप आवडते इंदुरीकर महाराजांना दोन अपत्य आहे मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा इंदुरीकर महाराज समाजाच्या वास्तवावर अचूकपणे बोट ठेवतात परंतु सत्य असत्याशी मन केले ग्वाही माननीय आले नाही.

बहुमता इंदुरीकर महाराजांनी आपली शैली बदलली नाही बोलता सांगायची मला गरज पडत नाही इंदुरीकर महाराजांचे कीर्तन म्हटलं म्हटलं की गर्दीही होणारच कीर्तनकाराने जमून दाखवावी असा आत्मविश्वास इंदुरीकर महाराज मूर्ती लहान पण कीर्ती महान कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा अत्यंत महत्त्वाचं काम ते करतात अनेक गावातल्या रात्रीच्या मराठी बंद झाल्या अनेक गावात दारू मुक्त झाली आहे आई-वडिलांचा सांभाळ करणारी मुलं त्यांचा सांभाळ करणारी अजून काय हवं समाज प्रबोधन करणे कीर्तन करण्याचा धंदा असं ते म्हणतात मजा आहे ती एखाद्या विनोदी अभिनेत्याचा ऐकण्यात सुद्धा नाही आपण हसला नाही तर पैसे परत असा मी ठामपणे सांगू शकतो.

किर्तन आणि अध्यात्म हे पुन्हा एकदा गावागावात पोहोचवलं आणि जिवंत राहिली ती फक्त इंदुरीकर महाराज यांच्यामुळेच असं म्हणायला हरकत नाही महाराज प्रबोधन करतात ती एक वेगळी स्टाईल आहे जे काही लोकांना हल्ली जरा जास्तच चला जाणून घेऊया काही खास गोष्टी आपल्याला कदाचित माहीत नसेल निवृत्ती महाराज देशमुख यांचे पूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर जिल्हा तालुके अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे चे विद्यार्थी आहेत त्यात 85 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व अनेक अनाथ व निराधार मुली आहेत पाण्यात चालवतात त्यांनी शिक्षकाची जबाबदारी देखील पार पडलेल्या आहेत शाळेत डिजिटल क्लास सुद्धा आहेत संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द पंचक्रोशीत बंद पडलेले हरिभक्त पारायण याचे सोप्पे महाराज स्वखर्चाने करतात..

शौचालयाची यादी अशी पहावी?| Sauchalay List Maharashtra | Sauchalay

तसेच पंचक्रोशीतील मंदिराचे रंगकाम मंदिरातील मूर्ती महाराज स्वखर्चाने देतात म्हणून निर्माण होतो गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन पद्धतीच्या शैलीचा वापर त्यांच्या प्रवचनाला दिसतो अस्तित्वाला पडदा ठेवण्याची शैलीही इंदुरीकर महाराजांच्या प्रवचन व कीर्तन ची खरी ओळख आणि आज महाराष्ट्रातील एक नंबरचे कीर्तन करा.

 

तथा समाजप्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी महाराजांचे मूळ गाव आणि या गावाच्या नावावरूनच महाराज इंदुरीकर म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या विनोदी शैलीत कीर्तनाच्या मान्य केलेल्या बदलांमुळे इतर कीर्तनकार यापेक्षा इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात युवकांचे प्रमाण प्रचंड असते आणि हे त्याचे मूळ कारण तमाशा समाजकी नंतर बघू लागला आणि विदेशी संस्कृतीचे वेड लागलेली तरुणाई मराठी संस्कृती समोर नतमस्तक झालेले इंदुरीकर महाराज यांच्या मुलाचे

सांगावंसं वाटतं की किर्तन इंदुरीकर महाराजांचे असे सत्य आहे जे कदाचीत तुम्हाला माहीत नसेल आणि हे सत्य माहीत झाल्या नंतर तुम्ही देखील हवा थांबायला हवा असं म्हणणार इंदुरीकर महाराजांच्या सत्याविषयी उलगडा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मंडळी गेल्या वीस वर्षापासून इंदुरीकर महाराज कीर्तन करत आहेत त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक चुकीच्या चालीरीती चुकीच्या धार्मिक रूढी परंपरा बंद करण्याचे काम केले दारूबंदीसाठी सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना उपदेशाचे डोस देत असतात.

लोकांना आपण जे सांगतोय ते व्यवस्थित समजावून म्हणून ते ग्रामीण भाषाशैली बोलतात आणि त्यांची ही शैली विनोदी असते त्यामुळेच अनेक जण त्यांना विनोदी कीर्तनकार म्हणतात पण या विषयी इंदुरीकर महाराजांचे म्हणतात की माझी किर्तन हा विनोद नाही तर त्याला विनोदाची झालर राहील पंढरी महाराजांच्या त्यांच्या किर्तनाला प्रचंड मागणी आहेत त्यामुळे जवळजवळ वर्षभर त्याच्या कीर्तनाच्या तारखा देखील बुक असतात त्यांची लोकप्रियता किती आहे हे देखील तुम्हाला समजला असेल इंदुरकर महाराजांचे कीर्तन घेण्यासाठी लोक पाहिजे तितके पैसे देण्यासाठी तयार असतात.

आणि याच माध्यमातून महाराजांनी आजपर्यंत खूप पैसा देखील कामावर आहे आणि इतरांना कदाचित इंदुरकर महाराजांच्या पैशाची अडचण होत असावी पण एवढा पैसा अख्या पंचक्रोशीत नसेल असा बंगला बांधला होता आणि त्यात गाडी घ्यायला हव्या होत्या खरं तर एवढ्या पैशात त्यांना एखाद्या पक्षाचे तिकीट घेऊन आमदार-खासदार होता आलं असतं पण मंडळी असं काहीच झालं नाही मग कीर्तनाच्या माध्यमातून कमावलेला प्रचंड पैसा गेला तरी कुठे मंडळी इंदुरकर महाराजांचे बद्दलचे हेच सत्य आहे हे कदाचीत तुम्हाला माहीत नसेल कीर्तनाच्या माध्यमातून कमावलेला प्रचंड पैसा इंदुरीकर महाराज स्वतःसाठी खर्च न करता समाजासाठी खर्च करतात आणि याचे उदाहरण म्हणजे त्यांनी त्यांच्या गावाला एक शाळा बांधल्या आहेत या शाळेत गरिबांच्या मुलांना आणि अनाथ मुलांना मोफत शिक्षण देत आहे अनाथ मुलांना तेथे राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आले आहेत फक्त एवढेच नाही तर डोक्याचे केस कापणे पासून तर पायातील चप्पल घेण्या पर्यंतचा या अनाथ आणि निराधार मुलांना सर्व खर्च इंदुरीकर महाराज होता करतात आणि या गोष्टींवर विश्वास नसेल तर त्यांनी इंदुरकर महाराजांच्या गावी जाऊन संगमनेरच्या वझर बुद्रुक येथील खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे जाऊन एकदा तरी या शाळेतील विद्यार्थ्यांना भेट द्यावी इंदुरीकर महाराजांची शाळा 100% विनाअनुदानित पद्धतीने चालवतात व शिक्षकांचा सर्व खर्च देखील महाराज स्वतः करतात तर काहीजण महाराजांच्या काही वक्तव्य करून त्यांना महिला विरोधी असे देखील म्हणतात पण मंडळी या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही कारण महाराज महिला विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या शाळेत मुलींना ऍडमिशन का दिले असते महाराज स्वतःची शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षणाचा आणि शाळेचे महत्त्व माहीत आहे ते स्वतः बीएस्सी बीएड उच्चशिक्षित आहेत त्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली होती म्हणून शिक्षणाचे महत्त्व त्यांना चांगलं माहीत आहेत आणि त्यांच्या या शाळेमध्ये मुलांप्रमाणेच मुली देखील मोफत शिक्षण घेतात असे म्हणतात की ज्या घरात मुलगी नाही ती माणसं भिकारी महिला विरोधी अजिबात काही नाही हे स्पष्ट होत आहेत आणि फक्त मोफत शाळाच नाही तर इंदुरीकर महाराजांचे गाव असलेल्या पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कामांसाठी महाराज स्वतः देणगी देत असतात.

 

indurikr-mharaja-informstion

याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा देणगी दिलेली आहेत त्यांनाच इंदुरीकर महाराजांनी कमावलेला पैसा त्यांनी स्वतःसाठी खर्च न करता समाजासाठी खर्च केले आहेत आणि हे सत्य आहे हे तुम्हाला माहीत नाही कारण महाराज स्वतः कीर्तनातून कधी सांगत नाही आणि कधी सांगणार नाही नाही कारण ते कधीही स्वतःचं कौतुक करून घेत नाही पण माझी सर्वांना विनंती आहे की विरोध करणार्‍यांनी इंदुरीकर महाराजांची ही बाजू देखील समजून घ्यावी त्यांनी केलेल्या सामाजिक कामाची दखल घ्यावी आणि आता तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे सर्वांनी घ्यावी ही नम्र विनंती इंदुरीकर महाराजांच्या सामाजिक कार्याबद्दल तुमचं मत काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *