भारत पाकिस्तान मॅच मोबाईल वर पहा

नमस्कार मित्रांनो तुमच्या साठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो मित्रांनो l मॅच सुरू आहे पण आपलं मॅच कशी पहायची हा प्रश्न तुम्हाला पडला असले काही मित्र hoster वर पहात आहेत पण मोबाईल वर मोफत कशी पहायची हा प्रश्न तुम्हाला पडला असले तर मित्रानो आपण या लेखा मध्ये तेच पाहणारा आहे का l मॅच मोफत कशी पहायची तर हा लेख तुमि पूर्ण वाचा मित्रांना सुध्दा शेअर करा

सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला खालील लिंक वर क्लीक करायचं आहे क्लीक केले नंतर तुमि खालील लिंक वर क्लीक करा आणि केला नंतर तुम्हाला app ची लिंक दिसले ते लिंक वर क्लीक करा

इथे क्लीक करून पहा

https://play.google.com/store/apps/details?id=com.jio.media.ondemand

आणि क्लीक केला नंतर तुमि paly स्टोर वर जाणार तिथं गेले नंतर तुम्हाला app डाउनलोड करायची आहे आणि क्लीक केला नंतर तुमच्या मोबाईल मध्ये app डाऊनलोड होणार आणि मग तुमि app ओपन करून पाहू शकता मोफत मॅच

आणि हा लेख कोणी पण चोर नका आणि चोरालास सायबर crime वर गुन्हा दाखल केला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *