जिओ मोबाईल मिळणार मोफत असा घ्या लाभ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला मिळणार आता जिओ मोबाईल मोफत असा घ्या लाभ

मित्रांनो जूनच्या शेवटी jio ने आपला नवीन जिओफोनची मोठी घोषणा केली होती. जिओ कंपनीन नागरिकांन सांगितल होता की हा स्वस्त फोन असणारा आणि विशेष म्हणजे हा फोन 4G असणारा आता हा मोबाईल 10 सप्टेंबर रोजी तुमि खरेदी करू शकणार.

या अगोदर जिओ कंपनीने जिओ चा स्वस्त फोन आणि तो फोन पण 4G आहे. आणि विषश म्हणजे जिओ फोन मध्ये whatsapp आणि फेसबुकव आणि youtube सुद्धा चालणार आहे.

आज तुम्हाला ABmarathi जिओ कंपनीच्या 2 ऑफर सांगणारा आहे.या जर 2 ऑफर चा लाभ घेतला तर तुम्हाला जिओफोन मोफत मिळू शकते?

लाभ घेने साठी या लिंक वर क्लीक करा

https://youtu.be/y0ssQ23hs_M

तर ते 2 ऑफर कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणारा आहे.

फोन मोफत देने साठी जिओ कंपनीन 2 ऑफर बाजारात आणले आहेत.

कसे प्रकारे ऑफर आहेत पाहू या

1 जिओऑफर

जिओ कंपनीने 1,999 रु या प्लॅन मध्ये तुम्हाला 2 वर्षे अनलिमिटेड कॉल आणि 48 gb डाटा मिळणार आहे.आणि जिओ कंपनीचे अँप पण मोफत मिळणारा आहे. आणि या प्लंन सोबत तुम्हाला एक 4G मोबाईल free मिळणारा आहे.

2 जिओऑफर

दुसरी ऑफर पाहणारा आहे 1499 रु मध्ये तुम्हाला 1 वर्षे अनलिमिटेड कॉल आणि 24 gb नेट मिळणार आणि एक जिओ फोन मोफत मिळणार आहे.

ही पण बातमी वाचा महराष्ट्रातील या 7 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *