job vacancy : विभागाचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
कॅटेगरी मनपा सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते ३८ व ४५ वर्षे (पदानुसार)
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
अनुभव / फ्रेशर
फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती
ऑनलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू)
वेतन 15,500 € 55,000
अर्ज फी फी नाही

नोकरीचे प्रकार
निवड प्रक्रिया| Contract Basis (कंत्राटी जॉब )
www.portal.mcgm.gov.in
| मुलाखतीची तारीख थेट मुलाखत| २३ जुलै २०२५ पर्यंतविशेष अधिकारी, आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग, 3रा मजला, रु.
| मुलाखतीचा पत्ता
| अधिकृत वेबसाईट
नोकरीचे ठिकाण
वैद्यकीय अधिकारी यांना किमान 3 वर्षाचा व संगणक चालक यांना किमान 3 वर्षांचा पीसीपीएनडीटी या कामाचा अनुभव असणे आहे.
म
- निवड झालेल्या उमेदवारांस सुरुवातीला 3 महिन्यांच्या कालावधीसाठी नेमणूक दिली जाईल व सदर कालावधीनंतर काम समाधा
आवश्यकतेनुसार सेवा एक दिवस खंडित करुन पुढील कार्यकाल 06 महिन्यांकरीता प्रति दोनवर्षी वाढविण्यात येईल. - योग्य उमेदवार नसल्यास अनुभवी उमेदवारास वयाची अट शिथील करण्यात येईल.
- ही पदे बृहन्मुंबई महानगरपालिकेची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत.
- प्रत्येक पदासाठी प्रतिक्षायादी करण्यात येणार आहे.
- पदांसाठी वेतन हे एकत्रित मानधन आहे.
- उमेदवारानं विहित नमुन्यातील अर्ज, मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित सत्यप्रतीसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
- अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत / चाचणी परिक्षा घेण्यात येईल.
नोकरी
ळल्यास, - पुर्ण भरलेला अर्ज व कागपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती व मूळ कागदपत्रे घेऊन अर्जदाराने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुलाखतीच्या
स्थळी हजर रहावे, अर्ज कार्यालयात पाठवू नयेत, अशा अर्जाच्या भरतीप्रकीयेत विचार केला जाणार नाही. - निवडीची कार्यपध्दती –
वेळापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे – - शैक्षणिक अर्हता व कामाचा अनुभवावरुन निवड यादी बनविण्यात येईल.
- job vacancy : आवश्यक तेवढे उमेदवार प्राप्त झाल्यानंतर वेळापत्रकामध्ये नमूद केल्यानुसार त्याच दिवशीच्या दुपारच्या सत्रातील भरती प्रक्रिया बंद करण्यात
गर्न