आजचे कापूस बाजार भाव /kapus bajar bhav 2023

सन २०२२-२३ या कापूस वर्षात भारतात ३६२ लाख गाठी कापसाचे kapus bajar bhav 2023

उत्पादन होणार असल्याचा पहिला अंदाज ‘यूएसडीए’ (युनायटेड स्टेट

डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चराने व्यक्त केला होता. यूएसडीएने

फेब्रुवारीमध्ये ३२६.५८ लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला होता.

मार्चमध्ये या संस्थेने आधीच्या अंदाजित उत्पादनात १२.८८ लाख

• गाठींची कपात करीत भारतात ३१३.७० लाख गाठी कापसाचे उत्पादन

होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

जगासोबत भारतात कापसाचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनी

कापसाची बाजारातील आवक स्थिर व कमी ठेवल्यास सरकीचे kapus bajar bhav 2023

दर वाढले. त्याचा सकारात्मक परिणाम कापसाच्या दरवाढीवर होईल.

– गोविंद वैराळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *