शेतात फुकट राबायचे का ?
कापसाच्या पिकाचे नुकसान kapus Bajar Bhav today
झाले असले तरी आता दुसरे
पीक घ्यायचे म्हटले तर दुसऱ्या
पीकांची पीक पेरणी करायला
खूप खर्च करावा लागतो.
तसेच निसर्गाने साथ दिली नाही
तर त्याही पीकांचे नुकसान
होते. कापसाच्या पीकावर
पेरणी पासून ते वेचणी पर्यंत
खूप खर्च करावा लागतो.
यामुळे आम्हाला परवडत
नाही. म्हणून सरकारने १५
हजारापर्यंत भाव दिला पाहिजे.
शेतात मेहनत करूनही जर
अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत
नसतील तर आम्ही शेतात
फुकट राबायचं का ?
दिव्य
लोकप्रभा
Sat 25-02-2023
Page No. 7
बळीराजाचे पांढरे सोन अडचणीत
बाजार भावात मोठी घसरणं
चकलांबा (भाऊसाहेब महानोर)
बीड जिल्ह्यात बऱ्या पैकी कापूस
लागवड केली जाते, कारण हा
जिल्हा ऊसतोड कामगार म्हणून
ओळखला जातो. त्यामुळे कापूस
पिक घेऊन ही ऊसतोड साठी
निघून जातात. या वर्षी अतिवृष्टी
झाली. त्यामुळे कापूस पिकाचे
मोठे नुकसान झाले. आणी त्यातून
जे बाचले त्यांना आज बाजार
भाव नाही. आज शेतकरी
अडचणीत आहे. त्यांनी उत्पादीत केलेला कापूस गेल्या वर्षी पेक्षा
कमी म्हणजे सात हजार रुपये दराने घेतला जातोय. त्यातच विमा
कम्पनी यांनी शेतकरी वर्गांची मस्करी केल्या सारखा विमा दिला. कारण
भरणा करून पण हजार-बाराशे हतात पडले. त्यामुळे आज कापूस
उत्पादक अडचणीत आला आहे.
कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन
ते तीन क्विंटलउत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक
अडचणीत आला
आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकजयांना महावितरण
आणिसिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत
ॐ आहे. कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन
क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
शासनाने योग्य भाव द्यावा
कापसाची बॅग घ्यायला एक
हजार रुपये खर्च येतो. पाळी
घालायला प्रति एक हजार रुपये
रोज द्यावा लागतो, प्रति फवारणी
एक हजार रुपये तीन ते चार
फवारण्या झाल्या आहेत. सध्या
कापूस वेचणीला दहा रुपये
किलो कापूस द्यावा लागत आहे,
पहिली २१ नि झाली त्याच्यानंतर
पुन्हा कापसाला काहीच शिल्लक
राहिले नाही त्यामुळे आम्ही काय
करावे. गेल्या वर्षी पंधरा हजार
रुपये भाव आता यावर्षी मात्र
भाव नसल्याने आम्ही
अडचणीचा सापडलो आहेत.
यावर्षी जरी उत्पन्न कमी झाले
असले तरी शेतकऱ्यांना शासनाने
चांगला भाव दिला पाहिजे.
आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकजयांना महावितरणआणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला
सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे. वीज बिल भरा, नाहीतर वीज कपात
केली जाईल, असा दम विद्युत कंपनीकडून भरला जात आहे. शेतकजयांना कमीत कमी अखंडित आठ
तास वीज देण्याची हमी दिल्यानंतरही जेमतेम तासभरही आणि तीही पूर्ण दाबाने पुरविली जात नाही, दररोज
शेकडो मोटारी जळत आहे आदी तक्रारी आहेत. असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे कापूस उत्पादक आज
अडचणीत आहे फटका पीक वाढीच्या अवस्थेत पावसाने मारलेल्या दडीमुळे उत्पादन घटून अडचणीत
आले आहे. कापसाच्या लागवड, खते, फवारणी, वेचणीचा खर्च अनेक ठिकाणी निघाला नाही. याचा
फटका बळीराजाला सहन करावा लागतो आहे. आजही शेतकऱ्याला उत्पादीत केलेल्या मालाला हमी भाव
नाही. कवडी मोल माल बाजारात जातोय जातोय. त्यामुळे समस्या दूर होण्या ऐवजी वाढत चाल्या
आहेत. वर्ष भराचे उत्पादन जर घरात पडून असेल तर बार्षिक खर्च कसा पेलणार. नागरणी पासून वेचणी
पर्यंत झालेला खर्च निघत नसेल तर भविष्यात शेतकरी निराश होऊन उत्पादन करेल की नाही याची
शास्वती बाटत नाही. बळीराजा अडचणीत तर सर्वच अडचणीत.