आज पासून 2000 हजार रुपये बँक मध्ये जमा होणार
कोरोना हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यांमध्ये लॉकडून जाहीर घेण्यात आले आहे.
त्यामध्ये समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणून तसं घेण्यासाठी 2021रोजी संचारबंदी मदत जाहीर करण्यात आलेला आहे.
ही पण बातमी वाचा बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात ठाकरे सरकार पॅकेज
त्यामधून पॅकेटमध्ये बांधकाम कामगार घरेलू कामगार रिक्षावाले पण विक्रेते निराधार आदिवासी बांधव आहेत त्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खावटी अनुदान योजना बंद पडल्या तर खावटी कर्ज मिळत नाही 2013 पासून बंद करण्यात आली होती.
आणि एका जागेवर अनुदान योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे.
त्याच्यामध्ये आदिवासी बांधवांना अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना रुपये दोन हजार रुपये मदत ठिकाणी त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये रोख स्वरूपात दिली जाणार आहे.
दोन हजार रुपयाच्या मदतीच्या वितरणाचा शुभारंभ आज एक मे 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
2013 मध्ये खावटी कर्ज योजना बंद करण्यात आले की ती आता पूर्ण कालावधीसाठी नाही यासाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक वर्षासाठी आदिवासी कुटुंबांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी दोन हजार रुपयापर्यंत सामान जाणार आहे.
यासाठी प्रत्येक कुटुंबात चार हजार रुपये इतका खर्च येणार आहे त्यांच्यासाठी 468 कोटी रुपयांची तरतूद 2019 22 करण्यात आलेली आहे पण जर पाहिलं तर प्रत्येक कुटुंब दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये केले
जाणार आहेत आणि उर्वरित दोन हजार रुपयाच्या किमतीत देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मटकी चवळी हरभरा वाटाणा उडीद डाळ साखर गरम मसाला मिरची पावडर वस्तूंचा समावेश असणार आहे 2021 22 करता आणि मागास प्रवर्गातील