शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्ज मिळणार ( Kisan Credit Card apply )

Kisan Credit Card apply : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे आर्थिक मदत करण्यासाठी नवीन योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते जे वापरून जे कर्ज वापरून शेतकरी उत्तम शेती करू शकतो व पिकांची वाढ त्यासाठी क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला अर्ज करावा लागेल व योजना अंतर्गत शेखर हमी शिवाय सरकारकडून चार टक्के व्याजदराने तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड द्वारे तुम्हाला आता तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे पण आता कोणती कागदपत्र लागणार आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना आणलेली आहे याचे फायदे काय याचा लाभ कसा घेता येईल अर्ज कसा घेता येईल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Kisan Credit Card apply

तर मित्रांनो आता कागदपत्रे सुद्धा काय लागणार आहे ते सुद्धा पाहणार आहे

तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड साठी शेतजमीन असणे आवश्यक आहे शेतात कृषी उत्पन्न गुंतला किंवा दुसरा शेती काम करता किंवा या प्रकारचे उत्पन्न गुंतले आहेत ते किसान कार्ड साठी अर्ज करू शकत नाही अर्जदाराकडे मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे शेतकरी हा भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे जमिनीची प्रत अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे तो आधार कार्ड सोबत लिंक असावा पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा लागणार आहे

आता अर्ज कसा करू शकता


मला सर्वात अगोदर पी एम किसान या वेबसाईटला भेट द्यायची आहे

त्यानंतर तुम्हाला तिथे केसीसी फ्रॉम दिसेल तो डाउनलोड करायचा आहे

त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर त्यात सर्व आयुष्य माहिती तुम्हाला भरायची आहे

संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडायची आहे

तुमचा अर्ज तुमच्या बँकेत जमा करायचा आहे

Kisan Credit Card apply : क्षेत्र दिलेल्या माहितीची पडताळणी केल्या अर्ज स्वीकारला जाईल आणि मंजुरीसाठी पाठवला जाईल ज्या शेतकऱ्यांचं मिळून त्या 15 दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड दिला जाईल जिल्हा परिषद सॉफ्टवेअर देखरेखी ठेवण्याची सुविधा दिली जाईल

ABMarathi
ABMarathi
Articles: 109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *