Ladaki bahin yojana : नमस्कार लाडक्या बहिणींनो शेवटी तुम्हाला प्रश्न पडला असेल की नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे कधी मिळणार शेवटी नोव्हेंबर महिना संपत आला डिसेंबर महिन्याची दोन तीन तारीख जवळ आली तरीसुद्धा नोव्हेंबर चे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे प्रश्न होते
की सर कधी मिळणार आहेत तर त्यांना या लेखामध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे की सध्या राज्यात निवडणुका चालू आहेत या निवडणुकीमध्ये सुद्धा पैसे यायला पाहिजे होते पण पैसे आले नाहीत आणि अजून कोणताही जीआर लाडकी बहीण योजनेचा आलेला नाही त्यामुळे हे पैसे कधी जमा होतील हे
Ladaki bahin yojana : सांगता येणार नाही. ज्यावेळेस जीआर येणार त्यावेळेस लाडक्या बहिणी योजनेचे पैसे 15 ते 20 दिवसात खात्यात असतात पण अजून सध्या निवडणुका चालू आहेत या निवडणुकीच्या दरम्यान तरी खात्यात पडायला पाहिजे होते तसेच सध्या आपल्याला पाहायला मिळालं नाही 15 ते 20 दिवसात कोणता जीआर आला तर पंधरा ते वीस दिवसात ते पैसे लाडक्या बहिणीचे बँक खात्यात जमा होतील असं सुद्धा सांगता येत आहे


