Ladaki Bahin yojana 2025 : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी हो कारण लाडक्या बहिणीचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणीचे पैसे हे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे
राज्य सरकारने निवडणुकी अगोदर पंधराशे रुपये महिना लाडक्या बहीण योजनेसाठी देण्यात आलेल होता पण आता बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडलाय की 2100 रुपये निवडणुकी अगोदर म्हटलं होतं पण ते अजून 2100 मिळत नाहीत फक्त पंधराशेच काय मिळत आहेत
तर अजून आर्थिक संकल्प जाहीर करण्यात बाकी आहेत त्या अर्थी संकल्पना जाहीर करू असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी विधानसभेत अधिवेशन होतं त्यावेळेस ते बोलले होते की अर्थसंकल्पात ते पैशाची तरतूद केल्यानंतर 2100 रुपये देऊ त्या अगोदर आता पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होण्याची एसएमएस सुद्धा बऱ्याचशा महिलांना आतापर्यंत आलेले
Ladaki Bahin yojana 2025 : आहेत काहींना नाही आले असतील तर त्यांना दोन ते तीन दिवसांमध्ये ते पैसे सुद्धा जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला जर पैसे मिळाले ते दोन-तीन दिवस वाट पहा नाहीतर आदाला बँक लिंग नसेल तर ते नक्की पहा जर लिंग नसेल तर पैसे जमा होतील नाही हे सुद्धा सांगण्यात