Ladaki bahin yojana 2025 : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर चा हप्ता कधी मिळणार बऱ्याचशा लाडक्या बहिनींचे प्रश्न होते तर त्या लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर 8 नोव्हेंबर रोजी आलेले आहे लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता
की नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे सुद्धा मिळणार कारण नाहीत तर नोव्हेंबरचे 1500 रुपये 10 डिसेंबर पासून १३ डिसेंबर पर्यंत खात्यात पडतील म्हणजे काही महिलांना 10 तारखेला पडतील काही महिलांना अकराला तर काही महिन्यांना 12 लाख 13 लाख त्यामध्ये पंधराशे रुपये मिळतील फक्त नोव्हेंबरचा सत्ता पडणार आहे कारण महाराष्ट्र शासनाचा जीआर मध्ये तेवढाच निधी मंजूर करण्यात आलेला आहे
Ladaki bahin yojana 2025 : पण कोणत्या महिलांना येणार आहेत ज्या महिलांनी ही केवायसी केली आहे त्याच महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहे बाकीच्यांनी केवायसी केलेले नसेल तर लवकरात लवकर इ केवायसी करून घ्यावी ही केवायसी केले नसेल तर तुम्हाला डिसेंबर चे पैसे मिळणार आणि कारण डिसेंबर 31 डिसेंबर लास्ट तारीख सांगितलेली आहे


