Ladaki bahin yojana 2026 : नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरचा आपल्याला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेले आहे पण डिसेंबर महिना होऊन सुद्धा डिसेंबर चे पैसे लाडक्या बहिणीच्या बँकेमध्ये अजून पर्यंत जमा झालेले नाही डिसेंबर चे पैसे लाडक्या बहिणीचे बँक खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय कारण की डिसेंबर सुरू आता जानेवारीची सुरू लागलेला आहे
पण पंधराशे रुपये लाडके पहिली होती डिसेंबरचे कधी पडणार तर अशी माहिती मिळाली आहे की 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये हे डिसेंबर महिन्याचे मिळण्याची शक्यता आहे कारण की लाडक्या बहिणीला वाटलं की एकत्र पडणार आहेत
Ladaki bahin yojana 2026 : कारण आता पुढे निवडणुका आहेत त्यामुळे 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये डिसेंबर म्हणायचे राहिले आहेत त्या पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत किंवा महानगरपालिकेचे निवडणूक आहेत त्यामुळे हे पैसे बँक खात्यात पडण्याची शक्यता आहे


