ladaki bahin yojana 2026 : लाडकी बहिणी योजनाचे 1500 रुपये तुमच्या खात्यात पडणार की नाही चेक करा 5 मिनिटात
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी पंधराशे रुपये चा लाभ देतात या विधानसभेच्या तोंडावर झालेला अनेक योजना अपात्र मैदाना लाभ दिसतात चित्र समोर आले आहे त्यानंतर सरकारकडून केवायसी करण्यात आली 31 डिसेंबर त्यानंतर अजून वाढ करण्यात आली अपात्र ठरलेल्या आहे
लाडकी बहीण योजनेचे लाभ तुम्हाला येणार की नाही कसं तपासा तुम्ही एका क्लिकवर तुमच्या मोबाईलवर तपासू शकता त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर खाली व्यक्त केल्या त्या वेबसाईटवर क्लिक करायचं
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तिथे टाकायचा आणि तुम्हाला त्यानंतर चार्ट ओपन होणार आहेत त्या चार ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमचा हफ्ता मिळणार की नाही तुमचे खात्यात 1500 रुपये जमा होणार नाही तिथे दिसेल आणि तुमचा फॉर्म झाला की नाही ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे
ladaki bahin yojana 2026 : आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या त्यांना याच्या पुढे योजनेचे दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील नाहीत असे सुद्धा सांगण्यात आला ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे ज्यांच्याकडे सरकारी जॉब आहे त्यांना यापुढे लाडकी चे पैसे मिळणार नाही


