Ladaki bahin yojana hfta : नमस्कार लाडक्या बहिणीन तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला आता एकूण 4500 रुपये मिळणार आता तुम्ही म्हणणार 4500 रुपये कसे काय मिळणार तर सविस्तर बातमी तुम्हाला सांगणार आहे
लाडक्या बनवुन नोव्हेंबर सुद्धा महिना गेला डिसेंबर सुद्धा जात आहे आता जानेवारी सुद्धा येत आहेत तरी लाडक्या पण योजनेचे पंधराशे रुपये दर महिन्याचे मिळत नाही घ्यात पण सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती मिळाली की लाडक्या बहिणी योजनेचे नोव्हेंबर चे पंधराशे रुपये पुढील आठवड्यात डिसेंबरच्या मिळणार आहेत
Ladaki bahin yojana hfta : जे पंधराशे डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे एकूण तीन हजार रुपये हे सुद्धा मिळणार आहेत मकर संक्रांति अगोदर अशी माहिती मिळाली आपण अधिकृत माहिती मिळाली नाही हे सूत्रांची माहिती आहे की पहिले तर जे नोव्हेंबर चे पैसे राहिले होते ते नोव्हेंबर चे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहेत आणि जे डिसेंबरचे आणि जानेवारी चे एकूण पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणी योजनेचे हे तुम्हाला मकर संक्रांत अगोदर मिळण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे


