ladaki bahin yojana hfta : नमस्कार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणीला बऱ्याचशा दिवसापासून डिसेंबर महिना संपला सुद्धा होतात पण डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार बरेचसे प्रश्न होते
शेवटी शेवटी अखेर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये आजपासून जमवण्यास सुरुवात झाली आहे आता काही लाडक्या बहिणीच्या बँकेचा आज जमा झालेला काहींना उद्या मिळणारा कारण थोडा थोडा पैसे मिळत जात आहेत
पंधराशे रुपये तारखेपर्यंत जमा होतात पण ज्या महिलांनी गीते त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही असे सुद्धा सांगण्यात आलेल्या कारण बऱ्याचश्या महिला अपात्र सुद्धा ठरलेल्या या युद्धातून या महिला पात्र असतील त्या महिलांना पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि काहींना एसएमएस सुद्धा आलेला काही महिलांनी मला एसएमएस सुद्धा पाठवलेला आहे की दादा आमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जमा झाले आहेत
ladaki bahin yojana hfta पण आता बबऱ्याचशा महिलांचे प्रश्न असे सुद्धा की सर जानेवारी चे 1500 मिळतील मिळाले काय जानेवारी चे 1500 अजून मिळाले जानेवारी महिना संपल्यानंतर पंधराशे रुपये लागले


