Ladaki bahini yojan 2026 new update : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीनां आता जानेवारी चे पैसे लवकरच मिळणार आहेत कारण की आतापर्यंत लाडक्या तुम्हाला डिसेंबरचे पंधराशे खात्यात जमा झालेले आहेत
पण लाडक्या बहिणींना आता जानेवारीचे पैसे कधी जमा होणार हे प्रश्न पडले नाही सध्या नगरपालिका महानगरपालिका निवडणूक संपलेल्या आहेत या निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने लाडके बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये टाकले होते पण आता सध्या विजय जानेवारी चे पैसे आहेत ते पुढे टाकण्यात येणार आहेत
Ladaki bahini yojan 2026 new update : म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तुळात येत आहे कारण की पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहेत या निवडणुकीच्या अगोदर टाकतील असा सूत्रांची माहिती सांगण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला पंधराशे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तुळातील


