ladaki behna yojana september : नमस्कार आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना ऑगस्ट चे पैसे तर बँक खात्यामध्ये जमा झाले. पण लाडक्या बहिणी प्रश्न पडला की आता सप्टेंबर चे पैसे कधी जमा होणार कारण सप्टेंबर महिना सुद्धा 15 दिवस आता होत आलेल्या आहेत पण सप्टेंबर चे पैसे आता कधी मिळणार हा बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे कमेंट द्वारे प्रश्न विचारात येत आहेत
तर लाडक्या बहिणींना एक सांगू इच्छितो की सप्टेंबर चे पैसे कधी जमा होणार तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस एका कार्यक्रमांमध्ये बोलताना बोलले की सप्टेंबर चे पैसे सुद्धा या महिनेच्या शेवटच्या आतमध्ये टाकणार आहेत
म्हणजे सप्टेंबर आता कमीत कमी दहा ते बारा दिवसात टाकण्याची शक्यता वर्तुळण्यात आलेल्या कारण मुख्यमंत्री एका कार्यक्रमांमध्ये बोलले होते की ते पैसे आता सप्टेंबर च्या शेवट मध्ये टाकणार आहेत म्हणजे तुम्हाला काही दिवसातच सप्टेंबरचे 1500 सुद्धा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे
ladaki behna yojana september : ज्या महिलांना ऑगस्ट चे पैसे मिळाले त्याच महिलांना पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे जे महिला पात्र असतील त्याच महिलांचे बँक खात्यात ते पैसे जमा होणार आहेत