ladki bahin ekyc : नमस्कार तुम्हाला लाडक्या बहिणीचे जून जुलै ऑगस्ट हे पैसे मिळाले नाहीत पण आता काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आता त्या अगोदर पाहू की तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही येत
सर्वात अगोदर पाहूया की 26 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत आता 26 लाख महिला अपात्र ठरलेले आहेत याच्यामध्ये जे महिला अपात्र ठरलेले आहेत त्यांच्याजवळ गाडी असेल किंवा त्यांच्या घरातील सरकारी नोकरीवर लागलेला असेल म्हणून त्यांचे बंद झालेले आहेत पण याच्या 26 लाख मध्ये काही जे पात्र असून सुद्धा अपात्र ठेवण्यात आले त्यामुळे त्यांचं काय तर त्या महिलांसाठी काय करावे लागणार आहे त्या महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे
आता e केवायसी कसं करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ई केवायसी करण्यासाठी खालील वेबसाईट तुम्हाला दिलेल्या ते वेबसाईटवर क्लिक करायचं आहे
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc/
ladki bahin ekyc : वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक तिथे टाकायचा आहे तिथे कॅप्चर कोट दिसत आहे तो सुद्धा भरावा लागणार आहे आणि त्यानंतर ते मी सहमत आहे या बटणावर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आणि ओटीपी टाकायचा आहे