ladki bahin ekyc : नमस्कार लाडकी बहीण महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी कारण बऱ्याचशा महिलांचे कमेंट आलेल्या की आम्ही नारीशक्ती ॲप मध्ये अर्ज केलेला आहे आम्हाला आता ई-केवाची कुठे करावी लागेल या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे
आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी केल्याशिवाय पैसे मिळणार नाही वर्षातून एकदा तरीही केवायसी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठे करावी लागणार आहे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे त्याची लिंक सुद्धा मी खाली देतो की ई केवायसी करण्याची लिंक आहे त्याच्यावर तुमचा आधार कार्ड टाकायचं संपूर्ण माहिती भरायचा आहे
लाडकी बहिण e kyc लिंक
https://abmarathi.com/ladki-bahin-ekyc/
तर लाडक्या बहिणींनो तुम्ही अगोदर नारीशक्ती ॲप मध्ये जर अर्ज केला असेल तर तुम्हाला सुद्धा ई केवायसी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पोर्टल काढलेला आहे त्या पोर्टलवरच तुम्हाला ही केवायसी करायची आहे कुठे नारीशक्ती ओपन होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला या पोर्टलवरच इ केवायसी करायचे आहे असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे
ladki bahin ekyc : आणि जे अपात्र महिला आहेत त्यांचा लाडक्या योजनेचा हप्ता बंद होणाऱ्या जे सरकारी योजनेमध्ये कर्मचारी आहेत तसेच जे च्या घरी फोरविलर आहे त्यांना ते हप्ते बंद होणार