आज पासून पैसे जमा होणार खात्यात ( Ladki Bahin yojana )

Ladki Bahin yojana : नमस्कार आनंदाची बातमी लाडकी बहिण  योजनेचे पैसे आज पासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि प्रोसेस सुरू झालेली आहे

मित्रांनो लाडकी बहीण  पैसे आता आज पासून सुरू  सुरुवात होणार आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या अधिवेशन हिवाळी अधिवेशन होतो नागपूरला किती असं म्हटलं होतं की लाडक्या बहिणीची योजना पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशन संपून दोन दिवस झालेल्या आता लाडक्या बहिणीचे पैशाचे प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे

आणि त्याच्यासाठी निधीची सुद्धा तरतूद चौदाशे कोटी रुपयांची केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे म्हणजे आता लाडक्या वहिनी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्यांना अगोदर हप्ता मिळाला त्यांना पहिले मिळणार आहेत आणि ज्यांच्या काही प्रॉब्लेम असतील त्याचे नीट दुरुस्त करावी लागणार आहे

Ladki Bahin yojana : काही चुकलं असेल राम किंवा कागदपत्र अपलोड करण्याचे किंवा आज बँकेला आधार लिंक नसेल अशा प्रकारे जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला दुरुस्त करावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या बँकेत ते पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर तुमचं केवायसी करणे गरजेचे हाताला बॅक लिक असणे गरजेचे आणि त्याच खात्यात ते पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *