Ladki Bahin Yojana 2025 : नमस्कार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना आता करताना खूप अडचण येत आहे त्याच्यामध्ये पहिली अडचण असते ओटीपी एरर येत आहे त्यानंतर काही लाडक्या बहिणींचा आधार डज नॉट एक्झिट असं दाखवलं तुमचा आधार त्याच्यामध्ये नाहीये असं सुद्धा दाखवते आणि एक अजून प्रश्न की जून जुलै ऑगस्ट चा हप्ता मिळणार आहे का ते सुद्धा
तर आता पहिल्या प्रश्नाचे उत्तर देऊया की ओटीपी एअरर का येते तर ओटीपी येणार यासाठी येताय की आता बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे करत आहे वेबसाईट थोडी हँग मारत आहे म्हणजे थोडा वेबसाईटवर त्यामुळे तो ओटीपी एअरर आहे काही दिवसातच तो सॉल्व होणार आहे
E kyc लिंक
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
आता त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की आधार डज नॉट एक्झिट म्हणजे आधार त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही तर आधार का बर दिसत नाही कारण तुम्ही आता त्या योजनेपासून अपात्र ठरलेला आहात त्यामुळे आधार तुम्हाला दिसत नाहीये
Ladki Bahin Yojana 2025 : तिसरा जून जुलै ऑगस्ट चे पैसे जर आलेले महिलांचे आहेत ते मिळणार आहेत काय तर हो त्यांना मिळणार आहेत कारण की ते आताही केव्हाशी त्यासाठी चालू आहे की जे प्लॉट करणार होते त्यांना पैसे मिळणार नाही आणि जे खरच पात्र आहेत त्यांना पैसे