लाडकी बहिन या पैसे जमा होणास सुरवात ( ladki bahin yojana )

ladki bahin yojana : मुख्यमंत्री गाझी लाडकी बहिण” योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता रान २०२५-२६ या आर्थिक

लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आज पासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे

– इतका
२. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.०१.०४.२०२५ रोजीच्या परिपत्रकान्वये सन २०२५ २६ या आर्थिक
वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ” या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना गाहे ऑगस्ट २०२५ या महिन्याचा
आर्थिक लाभ अदा करण्यासाठी (२२३५सी७६५) या लेखाशिर्षाखाली रु.३४४.३० कोटी इतका निधी प्रशासकीय
विभाग प्रमुख म्हणून राविव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत
करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.


३.
सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च
करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. राध्याच्या
शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच
उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य
झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त,
समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला
व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.


ladki bahin yojana : विभागाने अनुसूचित जातीव्या व नवबौध्द प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी.
तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीचा
विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी.
सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या राजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा
राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलाना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ” या
योजनेव्दारे दुस-यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी.
शासन

ABMarathi
ABMarathi
Articles: 308

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *