ladki bahin yojana : नमस्कार मित्रांनो जून जुलै ऑगस्ट चे ज्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण काय लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट चे पैसे पंधराशे रुपये मिळाले होते आणि त्यांचे प्रश्न बऱ्याच वेळेस येत होते
बऱ्याच वेळेस इंस्टाग्राम फेसबुक असे युट्युब वर बऱ्याचश्या वेळ लाडक्या बहिणी प्रश्न विचारते दादा आम्हाला जून जुलै ऑगस्ट चे पैसे मिळणारे नाहीत आम्ही पात्र असून सुद्धा म्हणजे ज्या महिलांकडे कार नाही किंवा ज्या महिलांच्या घरी सरकारी कर्मचारी नाही त्यांना सुद्धा हे पैसे बंद झालेले होते पण आता अखेर आनंदाची बातमी आता राज्य सरकारकडून इ केवायसी सुरू करण्यात आलेली आहे.

ladki bahin yojana : ई केवायसी सुरू करण्यात आलेल्या मध्ये ई केवायसीच्या माध्यमातून जे पात्र महिला आहेत त्यांना ज्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे महिने पैसे मिळाले होते त्यांना आता हे उर्वरित पैसे ही केवायसी पूर्ण झाल्यानंतर हे पैसे त्यांच्या बँक हातामध्ये टाकण्यात येणार आहेत अशी माहिती सुद्धा आधी तिची तत्कारी बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे