Ladaki bahini yojan : नमस्कार आनंदाची बातमी लाडक्या बहिणी योजनेचा ऑक्टोबर चा हप्ता आज पासून खात्यात जमा होणार आहे
लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर चा महिना संपला नोव्हेंबर सुरू झाला पण बऱ्याचश्या महिलांचे प्रश्न होते की ऑक्टोबरचे पैसे कधी जमा होणार तर ऑक्टोंबर चे पैसे आज पासून जमा होणार याची माहिती माननीय बाल विकास मंत्री आदितीची तटकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे कारण की आताही पंधराशे रुपये कोणाला मिळणार
ही केवायसी केली आहे किंवा नाही केली आहे पण पैसे पंधराशे रुपये ऑक्टोंबर चे कोणाला मिळणार ज्यांनी ही केवायसी केली आहे त्यांना सुद्धा मिळणार ज्यांनी किंवा सुद्धा मिळणार पण पुढील हप्ते जे नोव्हेंबरचे हप्ते आहेत ते ई केवायसी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही
Ladaki bahini yojan : तुम्हालाही केव्हाही १८ नोव्हेंबरला शेवटची तारीख आहे अजून पर्यंत तरी केवायसी किन्नर असेल तर लवकरात लवकर ही केवायसी करून घ्यावी अन्यथा नोव्हेंबर चे पैसे तुम्हाला मिळणार नाही आणि जे अपात्र महिला ठरलेल्या आहेत त्यांना सुद्धा आता पैसे बंद

