ladki bahin yojana e kyc online : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हो कारण लाडक्या बहिणीचा जुलैचा हप्ता आता लवकरच बँक हातात म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी बँका त्यामध्ये पडणार आहे पण आता एक अजून पुढे प्रॉब्लेम येणार आहे ते म्हणजे ई केवायसी ई केवायसी केल्याशिवाय आता पुढे पैसे जमा होणार
पण अजून पर्यंत इ केवायसी जो ऑप्शन सुरू झालेला नाही पण इ केवायसी ची नोटिफिकेशन जिता आपण अर्ज भरलेला आहे त्या वेबसाईटवर आता दाखविण्यात येत आहेत म्हणजे आता पुढे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे जर मिळणार असेल तर तुम्हाला आता पुढेही ठेवायची कळणार असं सुद्धा दाखवण्यात आलेला आहे म्हणजे आता ई केवायसी जो ऑप्शन सुद्धा येणार आहे म्हणजे आता तुम्हाला जसे अतिवृष्टी नुकसान भरपाई असो

ladki bahin yojana e kyc online : किंवा कोणते योजनेचे ज्यावेळेस ई केव्हाची केल्यानंतरच पैसे जमा होतील कारण याच्यात बरेचसे 26 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत कारण यांनी प्लॉट केलेला होता याच्यामध्ये काही पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते काही महिला सरकारी जॉब वर होते त्यांनी सुद्धा भरले होते त्यामुळे आताही ठेवायची ऑप्शन आलेला आहे आता लवकरच पुढेही ठेवायची ऑप्शन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे