ladki bahin yojana hafta date : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी या मनात काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत पण कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि कशा पद्धतीने जमा होणार सविस्तर माहिती
तर लाडक्या बनण्यासाठी आनंदाची बातमी आता मे महिन्याचा आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जाऊन व्हायचं बाकी आहे पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तुण्यात आलेल्या पण काही महिलांचे प्रश्न आले की आम्हाला मागचा जो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळाला नाही

ladki bahin yojana hafta date : तो हप्ता मिळणार का तर त्या l आनंदाची बातमी त्या मागच्या महिन्यातील पंधराशे रुपये आणि या महिन्यातील पंधराशे रुपये एकूण 3000 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती सांगण्यात आली आहे या माहितीच्या आधारे म्हणजे ज्या महिलांना मागच्या महिन्यात मिळाले त्यांना पैसे मिळणार नाही त्यांना पंधराशे मिळणार ज्यांना मिळाले नाहीत पंधराशे त्यांना एकूण तीन हजार रुपये मे महिन्याच्या आठवड्यात जमा होणार आहे