ladki bahin yojana july installment : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या गोष्टीसाठी आनंदाची बातमी आहे कारण जुलैचा हप्ता बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेल्या आहे
काही लाडक्या बहिणींना एसएमएस सुद्धा आलेल्या आणि काहींना एसएमएस सुद्धा आलेले नाहीत तर चिंता करण्याची गोष्ट लाडकी बहीण योजनेचे पैसे आज पासून बँक खात्यात टाकण्यास सुरुवात झालेली आहे.

हे पैसे 9 तारखेपर्यंत तुमच्या खात्यातील काही महिलांना अगोदर येतील काही महिन्याला नंतर येतील तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र असाल तरच तुम्हाला हे पैसे मिळतील जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही हे पण तेवढेच महत्त्वाचे आहे कारण बरेचसे प्लॉट झालेले आहेत
ladki bahin yojana july installment : 26 लाख अपात्र महिलांचे फ्रॉम जे अपात्र आहेत त्यांना आता पैसे मिळणार नाहीत काही चेकिंग सुद्धा चालू आहेत जे पाच असतील त्यांना शंभर टक्के मिळणार आहेत असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे एसएमएस येण्यास सुरुवात झालेली आहे काहींना उद्या येतील काहींना परवा येतील चिंता करण्याची गोष्ट नाही जे पात्र असतील त्यांच्या बँक खात्यात नक्कीच जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे