Ladki Bahin Yojana new update : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी चार ते पाच दिवसात लाडक्या बहिणी योजनेच्या पैसे पडण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे लाडक्या बहिणीचा कोणता हप्ता येणार आहे आणि किती रुपये येणाऱ्या पंधराशे येणारे 2100 येणाऱ्या सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे
सध्या पावसाळी अधिवेशन राज्य सरकारचा चालू आहे सध्या पावसाळी अधिवेशन मध्ये मोठे मोठे निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहेत त्या अगोदरच जे आपला जूनचा जो पंधराशे रुपयांचा हफ्तार आलेला होता तर लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचे म्हणजे त्या चार ते पाच दिवसांमध्ये जमा होणार

असल्याची माहिती सध्या मिळालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणीचा जो जून चा आता पंधराशे रुपये आलेला होतो लवकरच मिळणार आहे पंधराशेच मिळणार 2100 रुपये अजून मिळणार आणि 21 रुपयाला अजून मंजुरी आलेली नाहीत त्यामुळे आता सध्या तरी 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती वर्तवण्यात आली आहे
Ladki Bahin Yojana new update : आणि एक अजून बातमी की जे लाडक्या बहिणी योजनेचे पैशाचे ज्यांना मिळत होते त्यांना काही लाडके बहिणींना पैसे आता सध्या मिळत नाही ते त्या योजनेच्या नियमावलीत बसत नसेल म्हणून ते पैसे मिळत नाहीत असं सुद्धा स