लाडकी बहीण योजना हफ्ता जमा होणार ( Ladki Bahin Yojana new update Today )

Ladki Bahin Yojana new update Today : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी गुड लुक डिसेंबर चा हप्त्याचे अखेर तारीख समोर आलेली आहे या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पडणार आहेत तर सविस्तर माहिती पाहणार आहे

महाराष्ट्र राज्य सरकारकडून ज्यांच्या आर्थिक कुटुंब कमी आहेत त्या महिलांसाठी अर्थसंकल्प मध्ये लाडक्या बहिणीची घोषणा केली होती त्यानंतर लगेच अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली.

जुलैपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावरून पैसे दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली होती. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ऑगस्ट जुलै या पाच अपचा खात्यामध्ये जमा करण्यात आले होते

च्या शेतापूर्वी जमा करण्यात आला महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले होते त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या आचारसंहितामुळे योजना थांबली ती पुन्हा एकदा आचारसंहिता संपतात हालचालींना वेग आलेले आहे डिसेंबर चे पैसे कधी मिळाले आकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिलेला आहे

दिनाच्या बातमी म्हणजे डिसेंबर चे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होतील असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे त्यांना दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या अर्ज केल्या आहेत

Ladki Bahin Yojana new update Today : मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे इतर कारणामुळे एकर रुपये मिळाले नव्हता अशा मनाच्या काळात थकीत पैसे येणार सुरुवात झालेली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आता आता डिसेंबर चे पैसे येतात दोन-तीन दिवसातून जमावण्याची शक्यता आहे दरम्यान आचार्य लाडकी म्हणून होती

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *