ladki bahin yojana october : लाडक्या बहिणी साठी आनंदाची बातमी ऑक्टोबर चे 1500 रुपये बहिणींना प्रश्न पडलाय कारण समोर दिवाळी सुद्धा आलेली आहे आता लाडक्या बहिणींची ही केव्हाची सत्ता सुरुवात पण आता पंधराशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत आहे
तर लाडक्या बहिणी योजनेच्या आता सध्या ई केव्हाची सुरू आहे काही महिला पात्र ठरतात काही महिला अपात्र ठरत आहेत ज्या अपात्र ठरणाऱ्या त्या महिलांना याच्यापुढे पैसे मिळणार नाही पण आता जे पात्र ठरणार आहे त्यांना ऑक्टोंबर चा हप्ता कधी मिळणार आहे सध्या सणसूतीचा दिवस जवळ येतात म्हणजे दिवाळी सुद्धा जवळ येत आहे

ladki bahin yojana october : दिवाळीच्या अगोदर बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती सांगता येत आहे कारण आता दिवाळीत 22 तारखेला दिवाळी आहे त्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील अशी माहिती सध्या तरी मिळतात जे महिला अपात्र ठरत आहेत त्यांना आता याच्यापुढे पंधराशे रुपये मिळणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे