ladki bahin yojana september installment : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी सप्टेंबर चे पैसे आज पासून बँक खात्यात जमा होणार आहे. कारण की सप्टेंबर महिन्यात संपलेला आहे ऑक्टोंबर सुरू झालेले आहेत आताच माहिती मिळाले बाल विकास मंत्री माननीय अतिथीची तटकरे यांनी ही माहिती दिली आहे
की आज पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये सप्टेंबरचे पैसे जमा होणार आहेत आता प्रश्न आला की ई केवायसी ई केवायसी झाली नसेल तरीसुद्धा सप्टेंबर चे पैसे तुम्हाला आज पासून बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे प्रश्न आले होते की जे पात्र महिला आहेत त्यांच्याच बँका त्यात जमा होणार आहे

ladki bahin yojana september installment : जे अपात्र ठरलेले आहेत त्यांच्या बँक खात्यात एक रुपया सुद्धा येणार नाही जे महिलांना पात्र आहेत ते योजनेसाठी त्यांनाच 1500 रुपये आज पासून बँक खात्यामध्ये जमा होणार आता बरेचसे लाडक्या बहिणीचा प्रश्न पडला असतो की आज पैसे पडले नाहीत दोन ते तीन दिवसांमध्ये सुद्धा पैसे पडतील काहींना आज मिळतील काहींना उद्या मिळतील असे लाडक्या बहिणीचा वाटप सुरू होणार आहे