लाडकी बहीण योजनेच्या आजपासून पैसे खात्यात जमा होणार ( Ladki Bhaeen Yojana Weekly Distribution )

Ladki Bhaeen Yojana Weekly Distribution : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी कारण आता जो मे महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणारे अशी माहिती बाल विकास मंत्री माननीय आदितीची तटकरे यांनी दिली आहे कधी जमा होणार हा बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता लाडकी बहीण उद्याच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपये हे महिलांना देण्यात येत असतात आता बाकीचे बंदी हत्ती मिळाले

लाडकी बहीण उद्याच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपये हे महिलांना देण्यात येत असतात आता बाकीचे बंदी हत्ती मिळाले पण आता मे महिन्याचा अप्तांक कधी मिळणार हा प्रश्न बऱ्याचश्या महिलांना होता आता शेवटी अखेर तो हप्ता आज पासून पडण्याची शक्यता वर्तुण्यात आलेल्या म्हणजे आज पासून महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतील अशी माहिती देण्यात आलेली आहे तर आदिती तटकरे यांनी ट्युट च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे

म्हणजे 1500 रुपये आता ते जमा होणार आजपासून आज काही महिलांच्या खात्यात तर उद्या काही महिलांच्या खात्यात परवा काही महिलांच्या खात्यात असे पैसे जमाना असल्याची माहिती वर्तुळात आलेली आहे तुम्हाला जर तुमचं आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे

Ladki Bhaeen Yojana Weekly Distribution : आणि याच्यातून जे सरकारी कर्मचारी महिला लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेत होता त्यांचासुद्धा आत्ता बंद करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आलेल्या दोन लाख महिला पत्र ठरवण्यात आलेल्या मध्ये यांना आता पुढे मिळणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 242

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *